Health Tips in Marathi | Health and Fitness Tips in Marathi: आरोग्य आणि फिटनेस टिप्स मराठीत

Health Tips in Marathi आरोग्यासाठी आरोग्य फिटनेस टिप्स

Health tips in marathi

Health Tips in Marathi आरोग्यासाठी आणि आरोग्य फिटनेस टिप्स


''Health Tips in Marathi'' आरोग्य हीच खरी संपत्ती आहे”. मात्र आजकाल सुखवस्तू जीवनशैली आणि पैसे कमविण्याची शर्यंत यांच्यामागे धावत्या माणसाला निरोगी आयुष्य दुर्मिळ झाले आहे. हिंदीमध्ये ‘शिर सलामत तो पगडी पचास’ अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे जर शरीर सुदृढ असेल तरच जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा आनंद आपण लुटू शकतो. (
Healthy Diet Tips in Marathi) भरपूर धन-दौलत आणि यश मिळालं पण शरीर प्रकृती खराब झाली तर या यशाचा आणि संपत्तीचा काहीच फायदा होत नाही. 

जीवनात जर काही महत्त्वाचं आणि अमुल्य असेल तर ते आहे मानवी शरीर"Health Tips in Marathi for Man Body" मात्र निसर्गाकडून माणसाला मानवी शरीर अगदी फुकट मिळाल्यामुळे त्या शरीराचे महत्व वाटत नाही. जेव्हा शरीराचा एखादा अवयव बिघडतो अथवा आरोग्य बिघडते तेव्हा कितीही पैसे खर्च केले तरी ते जसेच्या तसे पुन्हा मिळवणे कठीण जाते. (
Healthy Heart Tips in Marathi) उशीर झाल्यावर शहाणपण येण्यापेक्षा वेळीच  प्रयत्न करणे नेहमीच चांगले. निरोगी राहण्यासाठी मानवी शरीराला नियमित व्यायाम, सतुंलित आहार आणि सकारात्मक विचारांची गरज असते.  
हे पण वाचा: Body Fitness Tips in Marathi Language


आजकाल फिटनेस आणि सौंदर्याबाबत सर्वच जागरूक होताना दिसत आहेत. मात्र धावत्या जीवनशैलीमुळे फिटनेसबाबत जागरूक असूनही व्यायामासाठी पुरेसा वेळ आणि संतुलित आहार घेणे शक्य होतेच असे नाही. शिवाय प्रत्येकीलाच आपण आयुष्यभर सुंदर दिसावं असं वाटत असतं. 

असं चिरतरूण दिसण्यासाठीदेखील निरोगी जीवनशैली फार महत्त्वाची आहे. (
Healthy Lifestyle Tips in Marathi) यासाठीच जीवनशैलीत काही विशिष्ठ बदल करून आणि नियमित काही गोष्टी कटाक्षाने करून तुम्ही कसे निरोगी ठेवू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत  Health Tips in Marathi-निरोगी आरोग्यासाठी टिप्स शेअर करीत आहेत.


Health Tips in Marathi: आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत(Health Tips in Marathi for Man Body)ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील.आरोग्य चांगले राहण्यासाठी Health and Fitness Tips in Marathi

{getToc} $title={Table of Contents}

Health Tips in Marathi: चांगल्या आरोग्यासाठी १७ टिप्स:


Health Tips in Marathi | Health and Fitness Tips in Marathi
Health and Fitness Tips in Marathi

Health Tips in Marathi for Woman's Body


१. बाहेरून घरी आल्यानंतर जेवन बनवण्याच्या आधी किंवा जेवनापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हाथ धुणे गरजेचे आहे.


२. घरात साफ-सफाईवर ध्यान द्या(Health Tips in Marathi)
स्वयंपाक घर खासकरून स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. 


३. जेवन बनवण्याआधी भांडी स्वच्छ धुणे आवश्यक आहे. ओली भांडी तशीच ठेवू नका. 


४. ताज्या भाज्या(Health Tips in Marathi)
आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा. जास्त काळापासून असणारे पदार्थ खाणे टाळा. 


५. तेल आणि मसाले(Health Tips in Marathi)
तेल आणि मसालेयांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा. जेवनाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा: बॉडी वाढवण्याचे घरगुती उपाय


६. आहारामध्ये दही, दूध, दाळ. हिरव्या भाज्या यांचा उपयोग करा. वेगवेगळे पदार्थ ताटात असू द्या. 


७. तेल"oil"(Health and Fitness Tips in Marathi)

जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. रात्रीचं जेवन हलकं आणि ८ वाजेच्या आत झालं तर उत्तम. 


८. बेडरूम(Good Health Tips in Marathi)
झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.


९. मेडीटेशन,योगा(Healthy Tips in Marathi)
मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी याला ३० मिनिटं द्या.


१०. वयाच्या ४० वर्षानंतर नियमित चेकअप करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा.


११. आहार(Health Care Tips in Marathi)
दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज या घटकतत्त्वांनी युक्त सकस आणि संतुलित ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य चांगले राहते. तुमचा आहार जेवढा चांगला तेवढं तुमचं आरोग्य उत्तम.


१२. स्वच्छता(Health Tips in Marathi)
आहार घेताना स्वच्छता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. जेवण बनवताना स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे. स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे हानिकारक रोग उद्भवतात. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.


१३. करमणूक(Healthy Skin Fitness Tips in Marathi
मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ्य लाभते. सुखी जीवनासाठी नेहमी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी करमणुकीच्या गोष्टी करा.


१४. व्यायाम(Health and Fitness Tips in Marathi)
नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा दुसरा मंत्र आहे. व्यायाम केल्याने आरोग्याचा दर्जा वाढतो. नियमित व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.


१५. विश्रांती(Health Tips in Marathi)
विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोघांचा सहसंबंध आहे. योग्य वेळी विश्रांती घेतल्याने तुम्ही उत्साही राहता. नियमित झोप ही तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर जेव्हा थकते त्या वेळी योग्य विश्रांती घ्या.


१६. नियमित व्यायाम करा (Exercise Regularly)
फिट राहण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करण्यासाठी सवय लावावी लागेल. कारण व्यायामामुळे शरीर निरोगी आणि फ्रेश होतं. दिवसभरात कितीही कामाचा व्याप असला तरी कमीतकमी पंधरा ते वीस मिनीटे स्वतःच्या निरोगी जीवनासाठी काढणे मुळीच कठीण नाही. 

Dr Swagat Todkar Health Tips in Marathi*Ayurvedic Health Tips in Marathi*Vyayamache Tote in Marathi


यासाठी सकाळी लवकर उठा  आणि वीस ते तीस मिनीटे व्यायाम करा. फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम हा करायलाच हवा. (
Good Health Tips in Marathi Language
) दिवसभरातून तीस मिनीटे रोज व्यायामासाठी देणं फार अवघड नक्कीच नाही. 

निरोगी जीवनशैलीसाठी चालणे, जॉगिंग, कार्डियक एक्सरसाईज असे व्यायाम करणे फार गरजेचे आहे. व्यायामासाठी अनेकजणी जीम जॉईंट करतात. (
Fast Weight Gain Tips in Marathi) मात्र सुरुवातीला काही दिवस जीमला गेल्यावर त्यांचा उत्साह बारगळतो आणि जीमला जाणं पुन्हा बंद होतं. यासाठी आठवड्याचा दिनक्रम आधीच ठरवा. 

आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस जीमला जाण्याचा प्रयत्न करा. कारण केवळ चालणे फिट राहण्यासाठी पुरेसे नाही. पाच दिवसांपैकी तीन दिवस कठीण व्यायाम आणि दोन दिवस हलके व्यायाम करा. ज्यामुळे तुम्हाला व्यायामाचा अधिक ताण जाणवणार नाही.


Winter Health Tips in Marathi Language


१७. योगासने आणि प्राणायमांचा सराव करा

योगासने आणि प्राणायमदेखील फार महत्त्वाचे आहेत. योगासने केल्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात आणि प्राणायमामुळे तुमच्या श्वासावरील नियंत्रण वाढते. योगासने आणि प्राणायमामुळे तुमच्या शरीराला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो. 

ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहतो. अशी अनेक योगासने आहेत ज्यामुळे तुमच्या आरोग्य समस्या दूर होऊ शकता. मात्र या योगासने आणि प्राणायमाचा सराव हा योग्य तज्ञांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे.  (
Health Tips in Marathi for Woman Bodyव्यायामाच्या आठवड्याच्या दिनचर्येमध्ये काही मिनीटे योगासने आणि प्राणायमासाठीदेखील द्या. ज्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल.


नोट:
या लेखमध्ये व्यक्त केलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखावरील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, योग्यता किंवा वैधतेसाठी हेल्थऍक्टिव्ह जबाबदार नाही. सर्व माहिती जशीच्या तशा आधारावर दिली जाते. लेखात दिसणारी माहिती, वस्तुस्थिती किंवा मते हेल्थऍक्टिव्ह आणि हेल्थऍक्टिव्हचे मत प्रतिबिंबित करीत नाहीत, त्यासाठी कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व हेल्थऍक्टिव्ह स्वीकारत नाही.

HARSH ANDHARE

इस HEALTH ACTIVE ब्लॉग में आपको हेल्थ, ब्युटी, हेयर केयर,वेट लूज, वेट गेन, और हेल्थ से रिलेटेड सारी जानकारी मिलेगी हमे आशा है आपको हमारा ब्लॉग पढणे में आंनद आयेगा और आपको हमारे ब्लॉग पोस्ट की मदद से आपकी हेल्थ के जो कुछ भी इशूस होंगे ओ ठीक हो जायेंगे।

6 टिप्पणियाँ

अगर आपको कोई परेशानी हो तो आप कमेंट करके पूछ सकते हैं

और नया पुराने

संपर्क फ़ॉर्म