10 Best Tips for Healthy Hair Growth in Marathi: निरोगी केसांच्या वाढीसाठी मराठीत टिप्स

Tips for Healthy Hair Growth in the Marathi Language

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो माझं नाव हर्ष अंधारे आहे आणि तुमचं नाव काय आहे आणि कशे आहात तुम्ही सगळे हे तुम्ही मला कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून नक्की सांगा?

चला तर मग आपण आपल्या आजच्या Tips for Healthy Hair Growth in Marathi ह्या लेख कडे वळूया.

Tips for Healthy Hair Growth in Marathi केसगळती ही आजकालची सामान्य समस्या झाली असून या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. पण या समस्येवर काही फायदेशीर असे Hair Growth Tips in Marathi Language चे घरगुती उपाय आहेत. या उपायांमुळे केसगळती कमी होऊन केस पुन्हा वाढण्यास मदत होईल. हे सर्व पदार्थ आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. त्यामुळे आपण ते सहज आजमावू शकतो. तर पाहुया कोणते आहेत हे उपाय.
 

{getToc} $title={Table of Contents}

Tips for Healthy Hair Growth in Marathi


१) केस वाढीचे घरघुती उपाय खोबरेल तेल

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

खोबरेल तेल हलके गरम करा आणि केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा. काही वेळाने केस धुवा. खोबरेल तेलामुळे केस स्वस्थ आणि मजबूत होतात.


२) केस वाढीचे घरघुती उपाय एरंडेल तेल

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

टक्कल पडण्यावर एरंडेल तेल हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे नवीन केस येण्यास मदत होते. त्याचबरोबर डोक्यावर त्वचा (स्कॉल्फ) चे इंफेक्शनपासून संरक्षण होते.


हे पण वाचा:-

३) केस वाढीचे घरघुती उपाय दही

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

दही हे नैसर्गिक कंडीशनर आहे. याच्या वापरामुळे केसांची गळती कमी होते. दह्यातील प्रोटीन्समुळे केसांचे पोषण होते. त्यामुळे दही केसांच्या मुळांशी लावून १५ मिनिटे मालिश करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा.


४) केस वाढीचे घरघुती उपाय कोरफड

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

कोरफडीचा गर केसांना लावल्यास त्याच्यातील इन्जाईम्सने केसांची रोमछिद्र ओपन होतात आणि केसगळती दूर होते.

५) केस वाढीचे घरघुती उपाय काळीमिरी

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

काळीमिरीची पेस्ट बनवा. त्यात लिंबाचा रस घालून हे मिश्रण केसांना लावा. तासाभराने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा केसांवर हा प्रयोग केल्याने नवे केस येण्यास सुरुवात होते.

हे पण वाचा:-

६) केस वाढीचे घरघुती उपाय मध

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

२ चमचे मध, १ चमचा दालचिनी पावडरमध्ये २ चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करुन केसांना लावा. २० मिनिटांनी केस धुवा.


७) केस वाढीचे घरघुती उपाय लिंबू

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

१ चमचा लिंबाचा रस २ चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून केसांना लावल्याने फायदा होईल.

८) केस वाढीचे घरघुती उपाय कांदा

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

कांद्याचा रस केसांना लावले अत्यंत फायदेशीर ठरते. कांद्याच्या रसामुळे केसांतील बॅक्टेरीया आणि फंगस नष्ट होते. कांद्याचे तुकडे करुन केसांवर १२-१५ मिनिटे घासल्यास केस लवकर येण्यास मदत होईल.


९) केस वाढीचे घरघुती उपाय कापूर

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

कापूरमुळे केसांतील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि डोक्याला थंडावा मिळतो. अर्धा लिटर खोबरेल तेलात १० ग्रॅम कापूर मिसळून केसांना नियमित लावल्यास केस वाढू लागतात.

तुम्ही हे ही वाचा तुम्हाला खुप उपयोगी पडेल हे आर्टिकल:-

१०) केस वाढीचे घरघुती उपाय मेथी

Tips for Healthy Hair Growth in Marathi
Tips for Healthy Hair Growth in Marathi

मेथीचे दाणे वाटून त्याची पेस्ट बनवा. ती पेस्ट स्कॉल्फवर लावा. तासाभराने केस धुवा. हा प्रयोग रोज केल्यास केस पुन्हा वाढीस लागतील.

तुम्ही हे ही वाचा तुम्हाला खुप उपयोगी पडेल हे आर्टिकल:-
नोट:
या लेखमध्ये व्यक्त केलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखावरील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, योग्यता किंवा वैधतेसाठी हेल्थऍक्टिव्ह जबाबदार नाही. सर्व माहिती जशीच्या तशा आधारावर दिली जाते. लेखात दिसणारी माहिती, वस्तुस्थिती किंवा मते हेल्थऍक्टिव्ह आणि हेल्थऍक्टिव्हचे मत प्रतिबिंबित करीत नाहीत, त्यासाठी कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व हेल्थऍक्टिव्ह स्वीकारत नाही.

HARSH ANDHARE

इस HEALTH ACTIVE ब्लॉग में आपको हेल्थ, ब्युटी, हेयर केयर,वेट लूज, वेट गेन, और हेल्थ से रिलेटेड सारी जानकारी मिलेगी हमे आशा है आपको हमारा ब्लॉग पढणे में आंनद आयेगा और आपको हमारे ब्लॉग पोस्ट की मदद से आपकी हेल्थ के जो कुछ भी इशूस होंगे ओ ठीक हो जायेंगे।

एक टिप्पणी भेजें

अगर आपको कोई परेशानी हो तो आप कमेंट करके पूछ सकते हैं

और नया पुराने

संपर्क फ़ॉर्म