तुम्हाला माहित आहे का केस काळे करण्यासाठी 5 घरगुती उपाय कोणते आहेत? | Kes Kale Karnyasathi Gharguti Upay

केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय इन मराठी

केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय
केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय

आज मी तुम्हाला या लेखात मी तुम्हाला केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय सांगणार आहे. जर तुम्ही पूर्ण लेख पाहिलात तर तुम्हाला केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय ची नक्कीच माहिती मिळेल तर आपण बोलूया केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय हे पण वाचा: केसांच्या वाढीसाठी 15 घरगुती टिप्स


ह्या विषयावर तर मी हर्ष अंधारे आज तुमच्या साठी घेऊन आलोय केस काळे करण्याचे घरगुती उपाय मला फक्त एवढच म्हणायचं आहे तुम्ही माझा हा केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय लेख पूर्ण वाचा आणि मग उपाय सुरु करा चला तर मग सुरु करूया आजचा केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय हा लेख जीवनशैली बदलणे रसायनांसह खाल्ल्याने केसांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. या लेखात, मी तुम्हाला तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी खूप सोपे घरगुती उपाय दिले आहेत. जर तुम्ही यापैकी कोणताही उपाय करू शकत असाल, तर तुम्हाला नक्कीच फायदे दिसतील आणि केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय तुम्ही नक्की वापरा म्हणजे तुमची पांढरे केस काळे होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. हे पण वाचा: केस गळतीवर घरगुती उपाय


{getToc} $title={Table of Contents}


Kes Kale Karnyasathi Gharelu Upay, केस काळे करण्याचे घरगुती उपाय, केस काळे करण्याचे घरगुती उपाय


1. केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय आवळा

पहिला उपाय म्हणजे आवळा. दिवसातून एकदा तरी आवळ्याचे सेवन करावे. जर तुम्ही हे एक महिन्यासाठी केले तर तुम्हाला तुमचे केस काळे करण्यात खूप मोठा फायदा दिसेल आणि आवळा तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. त्याचप्रमाणे आवळ्याचे सेवन केल्याने तुम्हाला डोक्यावर केस उगवत नाहीत अशा ठिकाणी केस मिळण्यास मदत होते. हे पण वाचा: केस पांढरे होण्याची कारणे?


2. केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय कडुलिंब

केस काळे करण्यासाठी निंब हे अमृत आहे. तुम्हाला पाच ते दहा कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत. जर तुम्ही त्या रसाने तुमचे केस त्या आठवड्यातून एकदा त्या पाच ते दहा पानांचा रस काढून धुवायचे असल्यास तुम्हाला एका महिन्यात तुमचे पांढरे केस काळे होताना दिसतील. हे पण वाचा: best shampoo for hair growth


3. केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय कढीपत्ता

जर तुम्हाला तुमचे केस काळे करायचे असतील तर कढीपत्त्याची पाच ते दहा पाने घ्या. ती पाच ते दहा पाने तुम्ही नियमित केसांना लावलेल्या तेलात उकळा. आणि एकदा तेल थंड झाल्यावर दररोज केसांना तेल लावा. सात ते आठ दिवसांत तुमचे पांढरे केस काळे होताना तुम्हाला नक्कीच दिसेल. हे पण वाचा: केस वाढवण्याचे उपाय


4. केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय कांद्याचा रस

पांढरे केस काळे करण्यासाठी कांदा हे अत्यंत उपयुक्त औषध आहे. मित्रांनो, तुम्हाला काय करायचे आहे? आठवड्यातून एकदा कांद्याचा रस केसांना लावा आणि नंतर अर्ध्या तासासाठी केस पाण्याने धुवा. एका महिन्यात तुमचे केस काळे होताना तुम्हाला नक्कीच दिसेल. हे पण वाचा: केस वाढीसाठी उपाय


5. केस काळे करण्यासाठी घरेलू उपाय जसवंत चे फुले

केस काळे करण्यासाठी जसवंत फूल खूप फायदेशीर आहे. मित्रांनो, तुम्हाला काय करायचे आहे ते जसवंतची सुकलेली फुले घ्या. आपण वापरत असलेल्या नियमित केसांच्या तेलासह सुकलेली फुले 15 ते 20 मिनिटे उकळा. उकडलेले तेल त्याच प्रकारे थंड करा जसे आपण दररोज नियमितपणे आपले तेल वापरता. दहा ते पंधरा दिवसांत तुमचे पांढरे केस काळे होताना तुम्हाला नक्कीच दिसतील. तुमचे पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही वरीलपैकी कोणताही उपाय नक्कीच वापरू शकता. जर तुम्हाला केस गळणे आणि डोक्यातील कोंडा यासारख्या इतर केसांच्या समस्या असतील तर हे उपाय नक्कीच दूर होतील. हे पण वाचा: केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय


नोट:
या लेखमध्ये व्यक्त केलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखावरील कोणत्याही माहितीची अचूकता, पूर्णता, योग्यता किंवा वैधतेसाठी हेल्थऍक्टिव्ह जबाबदार नाही. सर्व माहिती जशीच्या तशा आधारावर दिली जाते. लेखात दिसणारी माहिती, वस्तुस्थिती किंवा मते हेल्थऍक्टिव्ह आणि हेल्थऍक्टिव्हचे मत प्रतिबिंबित करीत नाहीत, त्यासाठी कोणतीही जबाबदारी किंवा उत्तरदायित्व हेल्थऍक्टिव्ह स्वीकारत नाही.

HARSH ANDHARE

इस HEALTH ACTIVE ब्लॉग में आपको हेल्थ, ब्युटी, हेयर केयर,वेट लूज, वेट गेन, और हेल्थ से रिलेटेड सारी जानकारी मिलेगी हमे आशा है आपको हमारा ब्लॉग पढणे में आंनद आयेगा और आपको हमारे ब्लॉग पोस्ट की मदद से आपकी हेल्थ के जो कुछ भी इशूस होंगे ओ ठीक हो जायेंगे।

एक टिप्पणी भेजें

अगर आपको कोई परेशानी हो तो आप कमेंट करके पूछ सकते हैं

और नया पुराने

संपर्क फ़ॉर्म